#God चांगल्याला खरचं का चांगलं भेटतं नाही
वाईटाला वाईट म्हंटलेलं का पटतं नाही
मौन बाळगून बसल्यान खरचं प्रश्न सुटतात का
वीण मजबूत असली तरी कधीकधी नाती तुटतात का
सुस्कारा कळूनही माणूस शांत कसा असू शकतो
ऊर्जेने भरलेल्या देहालाही मन थकल्यावर का थकवा येतो #शायरी