Nojoto: Largest Storytelling Platform

जेव्हा college मध्ये कविता वाचन होते ,ग्रुपणे पाठव

जेव्हा college मध्ये कविता वाचन होते ,ग्रुपणे पाठवलेल्या  कविता नि नाव आठवतें मला..ति पहिलीच वेळ होती माझ्यासाठी. घरात माझ्या 25-30 लोकांपुढे खूप खूप वेळेस वाचल्या पण ते सर्व घरचेच ना त्यांना काय घाबरायचे पण बाहेर माझी पहिलीच वेळ होती नि 
तीही grup मुळे जबरदस्तीने .भीती वाटली होती खूप नि खूप गोंधळही झाला होता .काय करू समजत नव्हते नि रडू आले खूप😔. वाटले कोणी तरी सोबत असते तर किती छान आणि दुसऱ्याच क्षणाला तू माझ्या बाजूला उभा होतास😊पण  का ? होतास काय माहीत नाही . एखादी अनोळखी , कधीच न बोलणारी व्यक्ती आणि तू तर कॉलेज मधील uncommon, unusual, peculiar, one-off असा तू .... नि  माझ्या सोबत उभा ?Unbelievable होते. समोरचा गोंधळ शांत झाला नि माझी कविता झाली . खूप टाळ्या झाल्या, खूप कौतुक ही झाले पण त्याचे कारण तू होतास.😘

©Smita Jawale तू होतास म्हणून....

#feather

smitajawale4469

Smita Jawale

New Creator