Nojoto: Largest Storytelling Platform

पुढे सरकत आहेत जे त्यांना पाठिंबा द्यावा, मागे खेच

पुढे सरकत आहेत जे त्यांना पाठिंबा द्यावा,
मागे खेचणारे कित्येक आहेत आपण पुढे घेण्यास हात द्यावा.
पुढे सरकत आहे जे ते नक्कीच यशस्वी होतील,
मागे उभे राहून जेव्हा,काही त्यांना साथ देतील. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
पुढे सरकत आहे...
#पुढेसरकतआहे
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.