पुणे तिथे काय उणे! खडकवासला धरणातून पाणी सोडलंय हे कळण्यासाठी भिडे पूल बांधलाय. भिडे पूल पाण्यात गेला हे कळण्यासाठी लकडी पूल बांधलाय. लकडी पुलाच्या कमानीला पाणी लागलंय हे कळण्यासाठी समोर झेड ब्रिज आहे. झेड ब्रिजवर पाणी बघायला किती गर्दी झालीय हे बघण्यासाठी पुना हॉस्पिटलचा पूल आहे. म्हात्रे पूलाच्या पहिल्या कमानीला पाणी लागलं की गरवारे पूलावरून दिसेल, गरवारे पुलाला पाणी लागलं की लकडी पुलावरून दिसतं आणि गरवारे पूल कधी बंद करायचा हे ठरवण्यासाठी मेट्रोचा पिलर नुकताच बांधलाय. ©Devanand Jadhav पुणे तिथे काय उणे! #Ocean