Nojoto: Largest Storytelling Platform

कदाचित मला दुश्मन समजत असेल ती एक व्यक्ती जिच्या

 कदाचित मला दुश्मन समजत असेल
ती एक व्यक्ती जिच्या साठी माझ सर्व
काही आज डावावर लावलयं,
जी परिस्थिती आज माझी आहेत तिचा
सारं न आज ती घेते ना विचार करतेय,
राग आला असेल माझा कदाचित पण
माझं बोलणं काहीही असो ते, त्यात
तर काही गोष्टी घडत होत्या म्हणून तो
तळतळाट होता या जिवाचा, पण वेडी
एकदा ही समजू नाही शकलीस या भोळ्या 
मनाला माझ्या, थोडं फार रागात काय येड
वाकडे बोललो, तर एवढा पण हक्क नाहीये
का मला बोलण्याचा, जो व्यक्ती कधीच वाईट
शब्द ही नाही बोलला कधी मन ही नाही दुखावलं
त्याने, कधी गैरसमज ही नाही झाला त्याचा,
पण काही चुकीच्या भ्रमात जाऊ नये वाईट
वळणावर नाही जावं म्हणून तो बोलला असेल,
पण त्याची जागा दाखवली हक्क ही दाखवला
त्याच अस्तीत्व पण दाखवलं गेलं, आणि तरी ही
तो शांत झाला, एक तिच्या साठी, तिची अन तिच्या
घरची राखण्यासाठी मी स्वतःची डोळ्यावर पडदा
टाकून हसत फेडून दिलीस... पण काय अर्थ हो त्या प्रामाणिक पणे चा
उघड मला केलं गेलस फक्त बस, चूक माझीच
होती ना कधी खरं बोलले कोणी एवढं तुमच्या सोबत
मनातल्या भावना कोणी व्यक्त केल्या आहेत कधी,
पण काहीही फरक पडत दिसत नाहीये आता, जे मनावर
घेयला हवं होतं ते दूर सारून, चुकीचं घडत आहेत, कदाचित
माझी कमी नसेल किंवा भरली असेल कोणी, काहीच माहित नाहीये आज मला, जर पहिल्या पासून खरंच बोलले असता तर हे आशे प्रश्न उभे राहिले नसते, निदान माझ्या अर्ध जरी प्रामाणिक पनाने सांगितलं असतं तर कधी चुका माझ्या कडून घाडल्याच नसतात हो, तोंडावर मी पडलोय यात चूक पहिल्या पासून तुमचीच होती ना, प्रत्येक गोष्ट घडण्या आधी मी बोलत होतो, उत्तर मागत होतो, आणि तरीही पर्याय देत होतो चुकीचा असतो तर कधीच मार्ग दिले नसते मी कुणाला, सुरुवात तुमच्या चुका पासून झालीये, तुम्ही एक करत गेलास आणि माझ्या हातून खूप काही घडवत गेलास, आधी तर सगळं व्यवस्थित होत ना होता त्रास होते प्रश्न पण दोघांना पण होते आणि
दोघांचेच होते यात तिसरे कुणी नव्हते, विश्वास होता आणि आज ही आहेत, पण बोलण्याची पद्धत बदलली आज तर त्याला कारणीभूत तुम्ही आहात, कधीच नाही ऐकलं माझं म्हणून काही गोष्टीत धाकं देत असत, पण नाही समजलं एक