Nojoto: Largest Storytelling Platform

स्वतःचे बारसे मुलं जन्माला येण्याआधी आई त्याचे ना

स्वतःचे बारसे
मुलं जन्माला येण्याआधी आई  त्याचे नाव ठरविते,
मुलं झाल्यावर मात्र मुलाची जन्मपत्रिका त्याचे नाव ठरविते.
कधी जन्मपत्रिका फक्त अक्षर देते तर, नाव काय ठेवायचे हे आत्याच ठरविते.
आत्या देते ते मुळ नाव असते तर आई वडील बोलतात ते टोपण नाव असते,
जसे मुलं मोठं होत जाते तसे त्याचे नाव ही बदलते,
आई वडील,आत्या,जन्मपत्रिका सर्व बाजूला राहते,
नि मित्र ज्या नावाने हाक मारतात तेच नाव राहून जाते.
मित्रांनी दिलेले नाव नाही आवडले तर स्वतःच स्वतःचे बारसे करतो,
शुध्द हिंदी मराठी नावाचे इंग्रजी रूपांतर करतो.
कुणी प्रदीप चे पॅडी करतो तर कुणी संदीप चे सँडी करतो. बारसे#YourQuateAndMine#yqtaai#bestyqmarathiquotes#मराठी#नामकरण#opencollab#collab