White वेळेनुसार आयुष्यातील कामकाजामध्येच वय वाहून गेलं... स्वतःकडे लक्ष्य देण्याचं कुठं तरी राहून गेलं... वेळे सारख्या "राजा" माणसांनी वेळ आणि परिस्थिती हाताळायला दिली... तीच आवरता सावरता हे जीवन माझं स्वतःसाठी जगण्याचं राहून गेलं... ©Nagesh Ballal #दोस्ती #कलाकार माणूस #Life_experience #Time #Reality