Nojoto: Largest Storytelling Platform

कामा धंद्यावाले लोकं आहेत काही, पैशा पुढे वैश्या न

कामा धंद्यावाले लोकं आहेत काही,
पैशा पुढे वैश्या नागडी,
गरिबाला काय मोजणार,
पैशानी मोठे ते आम्ही भावनांचे 
गुलाम..

   AS Patil✍️ बोलायला खूप आहेत पण बोलायचं कुणाशी फक्त
आपल्या जवळच्या व्यक्तींशी आपले कोण येथे
जाळे खूप मोठे आहेत ज्या तुन मी अजून काय
निघालो नव्हतो परक्यांना काय सांगून उपयोग,
ऐकणारे समजावून सांगणारे हक्काने बोलणारे हेच
फक्त आपले येथे शांत राहून कुणाच्या भावनांशी खेळणारे
बरेच भेटले त्यात काही जवळ जास्त होते ते समजू नाही
शकलो मी, परक्यांना बोलून आता काही अर्थ नाहीये,