डोळे माझे प्रेमाच्या रंगानी रंगलेत, तर होळीच्या रंगानी रंगलेत माझे हात. होळीला झाली सुरुवात, पण खेळण्या रंग, मी पाहत आहे तिची वाट. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आज फाल्गुन पौर्णिमा आहे. आजचा विषय आहे रंगात रंगलेले.. #रंगातरंगलेले या होळीत वाईट विचार,वाईट संगत,भ्रष्टाचार या सारख्या गोष्टीं जाळुन एक नवीन सुरुवात करा. चला तर मग लिहुया. #collab #yqtaai