Nojoto: Largest Storytelling Platform

* रगत * आज असच रस्त्याने चाललो होतो

      * रगत *

        आज असच रस्त्याने चाललो होतो,थोड दूर गेलो तर मला रस्त्याच्या कडेला एक छोटासा मुलगा दिसला वय साधारण ६-७ वर्ष असेल बघताच त्याच्या कडे बस बघतच राहीलो . वेगळं असं काही नाही पण डोळ्यात त्याच्या कित्तेक वेदना दळल्या होत्या त्याच्या वयेच्या मानाने कित्तेक काही त्याने सहन केले असावेत , पण हा असा एकटाच का ?
मी जवळ गेलो, कोण तु ? आई कुठे आहे तुझी ? इथे काय करतोस ?
असे कित्तेक प्रश्न माझ्या मनात येत होते पण मी फक्त काहीच विचारू शकलो आणि त्याने ही काहीच प्रश्नाने उत्तरे दिले . 
त्याच्या कडून कडलं की त्याला आई नाही . ऐकुन डोळ्यात पाणी आलं, आई नाही म्हणून नाही तर येवढ्या कोवळ्या वयात पोरगं पोरक झालं म्हणून ...
जाणवलं की माणसाला जितकी आवश्यकता रक्ताची आहे तितकीच नात्याची पण आहे .
पुढे तो म्हणाला ,

"या जगासिन नाही नात आपुल काही, ना कुणी आपुलं येथी नाती रगतासिन... "

शेवटी जाताना त्याचे हे वाक्य मनात साठवून डोळ्यात फक्त अश्रु सोबत घेऊन गेलो ... आज रक्तदाता दिन , खरा तर जीवन जगायला जेवढी आवश्यकता रक्ताची आहे तेवढीच नात्याची ही आहे . अशी कित्येक लोक आहेत त्यांना नात्याची गरज आहे . रक्तदान प्रमाणेच जर नातं ही दान करता आलं असतं तर किती बरं झालं असतं न.....
#yqbaba #yqtaai YourQuote Taai
#रगत #blog #yqmarathi #marathi_blog #quotesofnikesh