वाट होती ती, खूप काही हरवून जाण्याची, जाऊन तिथे परत न येण्याची. हे असंच घडलं होतं, पाहुनी डोळ्यात तिच्या, मी मलाच हरवलं होत. खरं तेच सांगतो, डोळ्यांतल्या डोहामध्ये तिच्या, मी पुरता बुडून गेलो, तरबेज मी पोहण्यात, पण तिथून कधीच न वर आलो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे डोळ्यांतल्या डोहामध्ये... #डोळ्यांतल्याडोहामध्ये #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #डोळ्यांतल्याडोहामध्ये #yqtaai #collab #bestofmarathiquate