Nojoto: Largest Storytelling Platform

"मी अन् माझ्या कविता" च्या सर्व परिवारासाठी... मना

"मी अन् माझ्या कविता" च्या सर्व परिवारासाठी...
मनातून, मनापासून आणि मनापर्यंत
शुभेच्छा

अशक्त,आजारी अन् थकलेल्या सरत्या वर्षाला,
हसऱ्या चेहऱ्याने सामोरं जात, देऊन बघा इनाम...
जे गेलं, राहिलं, मिळू न शकलेलं, सोडून देत मागेच 
उमेद, आशा अन् उत्साहाने भरपूर, नव्या वर्षाला सलाम ||

#नववर्षाच्या_हार्दिक_शुभेच्छा
#ByeBye2020 #Welcome2021
#HappyNewYear

- स्वप्नील हुद्दार #ColdMoon