मनातलं सांगुन दे, प्रेमाच महत्व पटवून दे, माझ्या हातात तुझा हात धरून घे, मित्रानों💕 उद्या पासुन प्रेमाचा महिना सुरु होत आहे चला तर मग आजच्या या विषया पासुन सुरुवात करुया. तू ये... #तूये हे टँग करायला विसरु नका. सुंदर सुंदर रचना करा आणि लिहीत राहा. #collab #marathiquotes #marathikavita #yqtaai #YourQuoteAndMine