Nojoto: Largest Storytelling Platform

माझं जीवन CP सोबत माझा जन्मच झालाय, पडायला हसायला

माझं जीवन CP सोबत

माझा जन्मच झालाय, पडायला
हसायला- रडायला
परत उठायला
माझा जन्म झालाय, काहीतरी मोठं करायला

माझ्या आयुष्यात संतुलन नसतं
सुखाचं आणि दुःखाचं
मी पडतच असतो सारखं
जोरात आणि प्रेमात

पडल्यावर लागतं मला, दुखतं मला
तरीसुद्धा मी तयारच असतो
परत पडायला, परत उठायला
माझा जन्मच, झालाय प्रयत्न करायला

CP न मला, स्पेशल बनवलं
स्पेशल आयुष्य दिल
मी खास आहे
माझा जन्मच झालाय खास करायला

ज्या लोकांवर मी प्रेम करतो ती सुद्धा खासच असत.
I am suffering from
CP - ( cerebral palsy)
 माझं जीवन CP सोबत

पडणं परत उटणं एक भागच झालाय जीवनाचा.
 
मी जोरात पडल्यानंतर मला ही कविता सुचली..
माझं जीवन CP सोबत

माझा जन्मच झालाय, पडायला
हसायला- रडायला
परत उठायला
माझा जन्म झालाय, काहीतरी मोठं करायला

माझ्या आयुष्यात संतुलन नसतं
सुखाचं आणि दुःखाचं
मी पडतच असतो सारखं
जोरात आणि प्रेमात

पडल्यावर लागतं मला, दुखतं मला
तरीसुद्धा मी तयारच असतो
परत पडायला, परत उठायला
माझा जन्मच, झालाय प्रयत्न करायला

CP न मला, स्पेशल बनवलं
स्पेशल आयुष्य दिल
मी खास आहे
माझा जन्मच झालाय खास करायला

ज्या लोकांवर मी प्रेम करतो ती सुद्धा खासच असत.
I am suffering from
CP - ( cerebral palsy)
 माझं जीवन CP सोबत

पडणं परत उटणं एक भागच झालाय जीवनाचा.
 
मी जोरात पडल्यानंतर मला ही कविता सुचली..