नव्हते कोणी सोबत माझ्या तेव्हा होतीस तु पाठीशी मैत्रीच्या या जाळ्यात होते अनेक मैतर कोणीही हात दिला नाही आणि तु कधी सोडला नाही मला आठवते आपल्या मैत्रीची पहिली रात्र ना तु झोपली ना मि झोपले एका अनोळखी मैत्रिणीला आयुष्याचे गुपित सांगून बसले. ........ तुझी माझी मैत्री न मांडता येई शब्दात बाकी अनुभवाचे मोल कसे लिहावे सुचेनात ©Shailee Rodrigues जिवलग #worldbestfriendday