माझ्या मराठी चा काय सांगू गोडवा जणू अक्षरे अशी.जसा शीतल चंद्राचा गारवा..2 मराठी भाषेची काय सांगू महती संत महात्म मराठीचे गोडवे गाती लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी अन् ही वाक्य आता राहिली फक्त पुस्तकांसाठी.....2 माणसाचं आयुष्य नुसत पुस्तक झालंय वाचता वाचता दुःख सूख सार संपून गेलंय मराठी भाषा म्हणजे माय माझी मराठी भाषा म्हणजे ताई माझी.2 अन् आता..2 मराठी म्हणजे.. अलगद जशी प्रदेशात वावरणारी दुधावरची साय माझी .... मला बोलायला लावणारी मराठी कलमातून अक्षरे जन्माला घालणारी मराठी कवितेला समजेल असा अर्थ देणारी मराठी ही आमची कविता ...आमच्या अर्ध इंग्रजी बांधवांसाठी आमच्या अर्ध इंग्रजी बांधवांसाठी,🙏🙏🌹 सोनाली सुर्वे आणि अमोल उंबरकर लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी