दूर उभे राहून टीका करणे, समजावणे किंवा टोमणे मारणे खूप सोपे असते खरे साहस तर सोबत राहून संकटाशी दोन हात करण्यात आहे #तुझीसाथ #साथदेतूमला #मराठीलेखणी #मराठी_quote #marathiquotes