Nojoto: Largest Storytelling Platform

जतन करण्याची गरज आहे.. माझ्यापासून मी काय देऊ शकतो

जतन करण्याची गरज आहे..
माझ्यापासून मी काय देऊ शकतो जगाला 
स्वतःला विचारण्याची गरज आहे.
कोण काय करतो मला नको देणं घेणं
पण मी काय करतो ते हवं मला समजायला
हात एक देवू शकतो मदतीचा मी जगाला 
जमेल तितकं दु:खातून सावरण्यासाठी 
मी एक आशेचा किरण दाखवू शकतो कुणाल..
प्रेमाचे दोनच शब्द किती आधार देवू शकतात
ते देवू शकतो मी कुणाला‌ .
एक वेळच मी नाही खाल्लो तरी
एक खास मी तो‌ देवू शकतो भूकेल्याला
जतन करण्याची गरज आहे 
माझ्यापासून मी काय देवू शकतो जगाला
आनंदाचे काही क्षण मी देवू कुणाला.

-Atulwaghade










 मित्रानों💕
आई ने वात्सल्याला 
बाबा ने चांगल्या गोष्टींना
चिमणीने आकाशाला 
झाडांनी धरती ला 
सर्वांनी काही ना काही जतन केलयं.
आपलं ही कर्तव्य आहे कि आपण पण काहीतरी जतन केल पाहीजे,नाही काही तर शब्दांना तरी.
खरं तर उरलेल्या गोष्टीनं सोबत आपण पण थोड-थोड जतन करत जातो.
जतन करण्याची गरज आहे..
माझ्यापासून मी काय देऊ शकतो जगाला 
स्वतःला विचारण्याची गरज आहे.
कोण काय करतो मला नको देणं घेणं
पण मी काय करतो ते हवं मला समजायला
हात एक देवू शकतो मदतीचा मी जगाला 
जमेल तितकं दु:खातून सावरण्यासाठी 
मी एक आशेचा किरण दाखवू शकतो कुणाल..
प्रेमाचे दोनच शब्द किती आधार देवू शकतात
ते देवू शकतो मी कुणाला‌ .
एक वेळच मी नाही खाल्लो तरी
एक खास मी तो‌ देवू शकतो भूकेल्याला
जतन करण्याची गरज आहे 
माझ्यापासून मी काय देवू शकतो जगाला
आनंदाचे काही क्षण मी देवू कुणाला.

-Atulwaghade










 मित्रानों💕
आई ने वात्सल्याला 
बाबा ने चांगल्या गोष्टींना
चिमणीने आकाशाला 
झाडांनी धरती ला 
सर्वांनी काही ना काही जतन केलयं.
आपलं ही कर्तव्य आहे कि आपण पण काहीतरी जतन केल पाहीजे,नाही काही तर शब्दांना तरी.
खरं तर उरलेल्या गोष्टीनं सोबत आपण पण थोड-थोड जतन करत जातो.
waghadesir1306

Atul waghade

New Creator