माझी वाट अंधाराची तु प्रकाश होशील का? माझी वाट काट्या कुट्याची तु वाटसरू होशील का? माझी वाट अस्थिरतेची तु स्थिरत्व देशील का? माझी वाट न संपणारी तु शेवट पर्यंत साथ देशील का? #माझी वाट