तुझ्या कवितेत जरी नसलो मी तरी तुझ्या विचारात नक्की असेल विसरण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तुझ्या वेदनेत नक्की असेल मी #वेदना #सोमचंद्र