Nojoto: Largest Storytelling Platform

बोलणं सोपं असत निभावणे कठिण वेळ परत परत नसती येत,

बोलणं सोपं असत निभावणे कठिण
वेळ परत परत नसती येत,
ती कुणासाठी बांधलेली नसती...
प्रेम तर कोणी करत हो,,
कधी कुणाच्या भावनांशी नाही
खेळलो ना पण काही माझ्या
भावनांशी नक्की खेळून गेलेत
त्यात तुम्ही पण आलेत आज...
नेमकं कसला गर्व आहेत वो तुम्हाला
सगळं काही इथेच राहते, कॊणी सोबत
नाही घेऊन जात काहीच...
हो आज गरीब आहेत मी तुमच्या पेक्षा
कमी आहेत नात्यात अडचणी आहेत
तरीही लढलो मी शेवटी तुमच्याच
  ख़ुशी साठी सगळं बंद करून निघून आलोय.... एक मिनिटे पण दूर नाही राहूं शकत आज मी
ही परिस्तिथी आहेत माझी तरीही तम्ही वेळ
सावरतील या आशेवर आज पण धीर धरून
बसलेलो आहेत,,
एक मिनिटे पण बोलल्याशिवाय नाही जमत पण
तरीही आज शांत आहेत असं नाहीत मी विसरलो
तुम्हाला अन असा भ्रम असेल तुमचा तर काढून
टाका,, कधीच शक्य नाहीये मला त्या गोष्टी....
बोलणं सोपं असत निभावणे कठिण
वेळ परत परत नसती येत,
ती कुणासाठी बांधलेली नसती...
प्रेम तर कोणी करत हो,,
कधी कुणाच्या भावनांशी नाही
खेळलो ना पण काही माझ्या
भावनांशी नक्की खेळून गेलेत
त्यात तुम्ही पण आलेत आज...
नेमकं कसला गर्व आहेत वो तुम्हाला
सगळं काही इथेच राहते, कॊणी सोबत
नाही घेऊन जात काहीच...
हो आज गरीब आहेत मी तुमच्या पेक्षा
कमी आहेत नात्यात अडचणी आहेत
तरीही लढलो मी शेवटी तुमच्याच
  ख़ुशी साठी सगळं बंद करून निघून आलोय.... एक मिनिटे पण दूर नाही राहूं शकत आज मी
ही परिस्तिथी आहेत माझी तरीही तम्ही वेळ
सावरतील या आशेवर आज पण धीर धरून
बसलेलो आहेत,,
एक मिनिटे पण बोलल्याशिवाय नाही जमत पण
तरीही आज शांत आहेत असं नाहीत मी विसरलो
तुम्हाला अन असा भ्रम असेल तुमचा तर काढून
टाका,, कधीच शक्य नाहीये मला त्या गोष्टी....