Nojoto: Largest Storytelling Platform

आठवण... आज परत तुझी आठवण आली न सांगताच डोळ्यातील

आठवण...

आज परत तुझी आठवण आली 
न सांगताच डोळ्यातील अश्रु होटा पर्यंत आल 
अन विचारु लागल
सांग ना तू माझ्यावर किती प्रेम करतोस?
त्यावेळी होट शांत राहिले
पण मनातून एक आवाज आला 

"देवाने तुझ्या जागी मला का नेलं नाही"

©Simadev
  तुझी आठवण
simadev7959

Simadev

New Creator

तुझी आठवण #जीवनअनुभव

649 Views