Nojoto: Largest Storytelling Platform

पर्तिक्यानं चिट्टीची चांगली पुंगी करून देल्ली लक

पर्तिक्यानं चिट्टीची चांगली  पुंगी 
करून देल्ली लक्ष्या पाशी 
शाळेचा झोरा तुया नाल्यात टाकीन 
नाही तं निवून दे छकी पाशी 

लक्ष्यानं बि चिट्ठी घेतली अन 
देल्ली ना छकी पाशी 
छकी नं वाचली अन थे 
शिद्दी गेली मास्तरीन पाशी 

मास्तरीन नं पाह्यली चिट्टी पर्तिक्याची 
अन गेली त्याच्या पाशी 
देल्ली पर्तिक्याची चांगली बत्ती 
तवा कुठं छकीच्या प्रेमाची 
मुरली पर्तिक्याची ख़ुशी... 

-मयुर लवटे तिसरीतली लव्ह स्टोरी #Love #for #you #Comedy
पर्तिक्यानं चिट्टीची चांगली  पुंगी 
करून देल्ली लक्ष्या पाशी 
शाळेचा झोरा तुया नाल्यात टाकीन 
नाही तं निवून दे छकी पाशी 

लक्ष्यानं बि चिट्ठी घेतली अन 
देल्ली ना छकी पाशी 
छकी नं वाचली अन थे 
शिद्दी गेली मास्तरीन पाशी 

मास्तरीन नं पाह्यली चिट्टी पर्तिक्याची 
अन गेली त्याच्या पाशी 
देल्ली पर्तिक्याची चांगली बत्ती 
तवा कुठं छकीच्या प्रेमाची 
मुरली पर्तिक्याची ख़ुशी... 

-मयुर लवटे तिसरीतली लव्ह स्टोरी #Love #for #you #Comedy