तिने अनेकदा दुखावले माझे मन, पण तिचे मन दुखावणे मला जमले नाही. गरज असेल तेव्हाच कॉल करते, तरी तिला स्वार्थी बोलणे मला जमले नाही. स्वार्थी आहे ती..तरीपण...❤️ #yqmarathi #bestofyqmarathiquotes #माझेप्रेम #स्वार्थी_स्वभाव #yqtaai #मराठीलेखणी तिने अनेकदा दुखावले माझे मन, पण तिचे मन दुखावणे मला जमले नाही. गरज असेल तेव्हाच कॉल करते, तरी तिला स्वार्थी बोलणे मला जमले नाही.