Nojoto: Largest Storytelling Platform

आज मिळाला आहे गणिताचा पेपर गुण पाहून आली मला चक्कर

आज मिळाला आहे गणिताचा पेपर
गुण पाहून आली मला चक्कर
एवढे कमी गुण मिळाले प्रथमच
घरी काय सांगू आत्ता
हे एक वेगळेच टेंशन टेशन
आज मिळाला आहे गणिताचा पेपर
गुण पाहून आली मला चक्कर
एवढे कमी गुण मिळाले प्रथमच
घरी काय सांगू आत्ता
हे एक वेगळेच टेंशन टेशन
geetagarud5688

Geeta Garud

New Creator