Nojoto: Largest Storytelling Platform

विरहात तुझ्या, माझ्या मनाची पान गळती झाली भेटशील

विरहात तुझ्या, माझ्या 
मनाची पान गळती झाली 
भेटशील का पुन्हा, त्याच ठिकाणी 
जिथे आपली पहिली भेट झाली...

©Sonali Pr-akash #sonali_pr-akash #my__saayari #my_ATTITUDE #mywritings 

#lost
विरहात तुझ्या, माझ्या 
मनाची पान गळती झाली 
भेटशील का पुन्हा, त्याच ठिकाणी 
जिथे आपली पहिली भेट झाली...

©Sonali Pr-akash #sonali_pr-akash #my__saayari #my_ATTITUDE #mywritings 

#lost