स्पर्श व्हावा पावलांचा सोबत चालतांना सहवासाचा विसरून दोन शरीर एकरुप व्हावे आत्म्यांचा... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे स्पर्श व्हावा पावलांना... #स्पर्शव्हावापावलांना चला तर मग लिहूया. #collab #yqtaai