Nojoto: Largest Storytelling Platform

तू नसताना 🍁 तू सोबत नसली जरी , तुझा भास होणे काय

तू नसताना 🍁
तू सोबत नसली जरी ,
 तुझा भास होणे काय नवीन नाही मला , 
पण तू सोबत असताना 
मनातल न बोलता येणं खूप छळतय मला..!
.
राहून जातय बरच काही बोलायचं , 
तुझ्या साठी मन माझ भांडतय मला , 
बोलून मोकळ व्हावं वाटत कधी कधी पण , 
तुझ्या उत्तरांच ओझ झेपणार नाही मला..!
.
तुझे हसणे , तुझे बोलणे , तुझे लाजणे , 
पुन्हा पुन्हा तुझ्याजवळ आणतय मला , 
तसा प्रेमाच्या दूनियेपासून दूरच आहे मी , 
पण तुला पाहिलं की काय माहित काय होतात मला..!
.
तू तर व्यस्त आहेस तुझ्या आयुष्यात , 
मी मात्र प्रत्येक कवितेतून साकारतोय तुला , 
ये कधी तरी तू स्वतः भेटायला एकांतात , 
लिहिलेलं सर्व काही ऐकवायच तुला.....!

#शब्दांचा जादूगार Sid05🤡....✍️

©Siddharth कविता आवडल्यास नक्की कळवा मित्रांनो
#Dark
तू नसताना 🍁
तू सोबत नसली जरी ,
 तुझा भास होणे काय नवीन नाही मला , 
पण तू सोबत असताना 
मनातल न बोलता येणं खूप छळतय मला..!
.
राहून जातय बरच काही बोलायचं , 
तुझ्या साठी मन माझ भांडतय मला , 
बोलून मोकळ व्हावं वाटत कधी कधी पण , 
तुझ्या उत्तरांच ओझ झेपणार नाही मला..!
.
तुझे हसणे , तुझे बोलणे , तुझे लाजणे , 
पुन्हा पुन्हा तुझ्याजवळ आणतय मला , 
तसा प्रेमाच्या दूनियेपासून दूरच आहे मी , 
पण तुला पाहिलं की काय माहित काय होतात मला..!
.
तू तर व्यस्त आहेस तुझ्या आयुष्यात , 
मी मात्र प्रत्येक कवितेतून साकारतोय तुला , 
ये कधी तरी तू स्वतः भेटायला एकांतात , 
लिहिलेलं सर्व काही ऐकवायच तुला.....!

#शब्दांचा जादूगार Sid05🤡....✍️

©Siddharth कविता आवडल्यास नक्की कळवा मित्रांनो
#Dark
siddharth3503

Siddharth

New Creator