Nojoto: Largest Storytelling Platform

रात्रभर तो बरसत राहिला एखाद्या बेभान पावसासारखा..

रात्रभर तो बरसत राहिला
एखाद्या बेभान पावसासारखा..
ती मात्र भिजलीच नाही
केवळ छत्रीच्या हट्टापायी...
 #हट्ट
रात्रभर तो बरसत राहिला
एखाद्या बेभान पावसासारखा..
ती मात्र भिजलीच नाही
केवळ छत्रीच्या हट्टापायी...
 #हट्ट