Nojoto: Largest Storytelling Platform

तीची आठवण येते तेव्हा मला काहीच सुचत नाही तीच्यावर

तीची आठवण येते तेव्हा मला काहीच सुचत नाही
तीच्यावर कविता करेन म्हटल पण शब्दच फुटत नाही
तिच दिसते मला सर्वत्र नजरेसमोर सारखे तीचे चित्र 
जागेपणी ही पडे स्वप्न होते अशी फिलींग विचित्र
तीच्यासाठी काय लिहावे हेच मला कळत नाही

गोड खुप हसतेस तु गोड खुप लाजतेस तु
नकळत प्रेमाची घंटा मनात माझ्या वाजवते तु
बोलायच असत खुप काही पण ओठ मात्र हलत नाही

                           - मंगेश काणकोणकर. मला काहीच सुचत नाही ❤