Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेम.... तू असण्याचा आनंद ...म्हणजे प्रेम... तुझी

प्रेम....
तू असण्याचा आनंद ...म्हणजे प्रेम...
तुझी आठवण आली कि ओठांवर आलेले स्मितहसू...म्हणजे प्रेम...
तू दिलेले क्षण जपणं...म्हणजे प्रेम...
तुझा चेहरा पाहत जगणं... म्हणजे प्रेम...
कधीही विसरु शकणार नाहि...असं हे तुझं प्रेम...
माझ्यासाठी प्रेम म्हणजे तूच...आणि तू म्हणजेच प्रेम.....
                                                                                      येडू...!!

©Sujata chavan #प्रेम म्हणजे तू#