Nojoto: Largest Storytelling Platform

ना समज होतो म्हणूनच ना समजले तेव्हा, अनुभव येता पा

ना समज होतो म्हणूनच ना समजले तेव्हा,
अनुभव येता पाठीशी आता ना समजले मला.  सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आज आपण श्लेष अलंकार बघणार आहोत.
श्लेष:- एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्याने जेव्हा शब्दचमत्कृती साधते तेव्हा श्लेष अलंकार होतो.

उदा:
सूर्य उगवला झाडीत...
म्हारिण* रस्ता झाडीत...
शिपाइ गोळ्या झाडीत ...