आजवर काही मागीतले नाही देवा पण आज एक वर हात जोडुन मागतो देवा एक दगडाचं मन दे हजार वार झाले या काळजावर ... जवळचीच सोडुन गेली अनोळखी वळणावर नाती जशी तुच देतोस त्यांना थोड आयुष्य दे हात जोडुन मागतो देवा एक दगडाचं मन दे