वाटेवरून परतीच्या पुन्हा तिचीच ओढ लागे, दिवसभर असूनही सोबत पुन्हा तिच्याकडेच जाऊ वाटे. वाटेवरून परतीच्या मन उदास होत असे, तिच्यापासून दुरावऱ्याचा खूप त्रास होत असे. वाटेवरून परतीच्या पुन्हा येण्याची इच्छाच नसे, दुरावताना तिच्या पासून, वाटे तिच्या जवळच राहवेसे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे "वाटेवरून परतीच्या" हा विषय शिवाजी उमाजी यांचा आहे. #वाटेवरुन #परतीच्या #collab #yqtaai