Nojoto: Largest Storytelling Platform

अस्तित्व वीण ओघळत्या नात्याची मळभ माझ्या सुखस्वप

अस्तित्व

वीण ओघळत्या नात्याची 
मळभ माझ्या सुखस्वप्नाची
मन झुंज देई परिस्थितीशी
ही लढाई माझ्या अस्तित्वाची

©काव्यात्मक अंकुर #अस्तित्व #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 
#marathi #nojotomarathi #Life #Life_experience #Struggle #story #Dream