Nojoto: Largest Storytelling Platform

हे सागरा आथंग रुप पाहून पडले मी आज तुझ्या प्रेमात

 हे सागरा आथंग रुप पाहून
पडले मी आज तुझ्या प्रेमात
आले मी तुझ्याकडे चालत घे तुझ्यात
 सामावून मला अती खोल अंतर्मनात

दु:खातून होरपळलेल्या
आता या जीवाचा खरा अंत होऊ दे
देवा खेळ हा कसा मांडलास तू
 हे सागरा आथंग रुप पाहून
पडले मी आज तुझ्या प्रेमात
आले मी तुझ्याकडे चालत घे तुझ्यात
 सामावून मला अती खोल अंतर्मनात

दु:खातून होरपळलेल्या
आता या जीवाचा खरा अंत होऊ दे
देवा खेळ हा कसा मांडलास तू
anitaabnave3883

Anita Abnave

New Creator