डोळे लावूनी बसतो त्या वाटेवर, ज्या वाटेवरून तू जाते. दिसते मात्र नेहमीच, पण कधी भेट न होते. भेटावे वाटे नेहमी खूप काही तुला सांगावे वाटे. पण कसे हे होणे, नदीच्या आल्याडची माझी वाट, तर तुझी पल्याडची वाट.😔 सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे तुझी पल्याडची वाट.. #तुझीपल्याडचीवाट चला तर मग लिहुया.