Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्यासाठी‌ काही करूण ऋण फिटणार नाही आई तुझ्यापासू

तुझ्यासाठी‌ काही करूण ऋण फिटणार नाही आई
तुझ्यापासूनच मी तर हे सुंदर जग पाहिले गं आई

तुझ्यासाठी जगावेगळे स्थान माझ्या हृदयात आई
तुझ्यापासूनच  जिवाला जिव देण शिकली आई 

तुझ्यासाठी सुखदुःखाची साथीदार मी आई
तुझ्यापासूनच संकटांना सामोरे जायला शिकली आई

तुझ्यासाठी नेहमी तत्पर मी राहिली आई
तुझ्यापासून दूर जरी असले नेहमी तुझ्या हृदयात आई

  -✍️Shital K. Gujar✍️

आजचा विषय आहे
तुझ्यासाठी तुझ्यापासून..
#तुझ्यासाठीतुझ्यापासून
चला तर मग लिहुया.
हा विषय
Atul Waghade यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.