"विजयादशमी" आणि " दसरा" उत्सवाच्या सर्व मित्र परिवाराला मनपूर्वक शुभेच्छा.. # थोरमोठ्यांची जाणीव असूदे.. # स्त्री चा नेहमी आदर करा... # आई वडिलांचा सन्मान करा.. नेहमी चांगल्या लोकांशी संगत करा.. आणि अश्या - न - सोबतच.. नेहमी "चांगल्या विचारांच बहुमोलाच सोन लुटा... दसऱ्याच्या शुभेच्छा...