अस म्हणतात की बापाच्या स्टेटस वर लेकरांच स्टेटस अवलंबून असत पण बापाच स्टेटस लोकांच्या नजरेत दिसत नसेल तर स्वताच एक वेगळ स्टेटस बनवून आपल्या नावासमोर बापाच नाव जोडून एक वेगळ स्टेटस लोकांना दाखवायच असत.....B+ #Gayatri zade #Happy Fathers Day ....all of you.. Be positive 😊