Nojoto: Largest Storytelling Platform

नको नको मना गुंतु मायाजाळी । काळ आला जवळी ग्रासाव

नको नको मना गुंतु मायाजाळी । 
काळ आला जवळी ग्रासावया ॥१॥
काळाची हे उडी पडेल बा जेव्हा ।
सोडविण तेव्हा मायबाप ॥२॥
सोडविण बंधु पाठीची बहिण ।
शेजारची कामिन दुर राहे ॥३॥
सोडविण राजा देशीचा चौधरी । 
आणिक सोयरे भले भले ॥४॥
तुका म्हणे तुज सोडविण कोन्ही । 
एका चक्रपाणी वाचुनिंया ॥५॥
श्री . हभप रोहिदास महाराज सानप ( बेजगांव )
मो .9822888295

©Rohidas maharaj Sanap # नको नको मना गुंतु मायाजाळी
#Thinking
नको नको मना गुंतु मायाजाळी । 
काळ आला जवळी ग्रासावया ॥१॥
काळाची हे उडी पडेल बा जेव्हा ।
सोडविण तेव्हा मायबाप ॥२॥
सोडविण बंधु पाठीची बहिण ।
शेजारची कामिन दुर राहे ॥३॥
सोडविण राजा देशीचा चौधरी । 
आणिक सोयरे भले भले ॥४॥
तुका म्हणे तुज सोडविण कोन्ही । 
एका चक्रपाणी वाचुनिंया ॥५॥
श्री . हभप रोहिदास महाराज सानप ( बेजगांव )
मो .9822888295

©Rohidas maharaj Sanap # नको नको मना गुंतु मायाजाळी
#Thinking