।। श्री ।। मागतो मी सद्गुरूराया मागणे हे सुखाचे येऊनि निवारावे संकट हे कोरोनाचे आदी अंत तूच तूच अनंत आहेस करता करविता तूच तूच सर्वोपरी आहेस शिकवण दिली तू मानवतेची अवघ्या विश्वाची तू माऊली सांभाळ करण्या लेकरांचा नेहमीच हाकेला धावली सामर्थ्य द्यावे आम्हां दोन हात करण्या या रोगाशी पळवून लावूया या कोरोनाला हीच प्रार्थना श्रीसद्गुरू चरणांशी -●@Miलिंद_●(M.K.) जय सद्गुरू