Nojoto: Largest Storytelling Platform

तुझं लाजण आणि रुसणं दोन्ही पाहिलं नाही तरीही मनाच

तुझं लाजण आणि रुसणं
दोन्ही पाहिलं नाही तरीही 
मनाच्या एका कोपऱ्यात विचार करत राहतो,विचार करत असतो लाजताना कशी दिसत असशील तशी तर नाही ना जशी गुलाबी गुलाबाची कळी सकाळी फुललेली दिसते,आणि विचार करत असतो रुसल्यावर तशी दिसत असशील जशी एखाद्या लहान बाळाला त्याची आवडती गोष्ट मिळाली नाही तर ते रुसून पण किती छान दिसत असत,अगदी तशीच #love

tejasjadhav4583

Tejas Jadhav

New Creator