Nojoto: Largest Storytelling Platform

असे काही जरुरी नाही समांतर रेषा कधीच भेटत नाही त्य

असे काही जरुरी नाही
समांतर रेषा कधीच भेटत नाही
त्याही भेटू शकतात
एकमेकांना बिलगु शकतात
गरज आहे ती त्यांच्यातील 
तेवढे अंतर संपविण्याची #शिवनामा
असे काही जरुरी नाही
समांतर रेषा कधीच भेटत नाही
त्याही भेटू शकतात
एकमेकांना बिलगु शकतात
गरज आहे ती त्यांच्यातील 
तेवढे अंतर संपविण्याची #शिवनामा