Nojoto: Largest Storytelling Platform

गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🌺 🙏🏻 माझ्या घरी दि

गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🌺 🙏🏻

    माझ्या घरी दिड दिवस गणपती बाप्पा असतात. पण ओढ महिनाभर आधिच लागलेली असते. नागोबा, पंचमी दिवशी जणू काही वर्दी द्यायलाच येतात. 
    8/10 दिवस आधीच चालू असते. खुपच उत्साह आणी आगमनाची उत्सुकता. दिवाळी पेक्षा जास्तच. 2 दिवस धमाल. आप्तेष्ट रहायला आणी मित्रमंडळींचा दिवसभर राबता. हेच निमित्त जे आमंत्रणाची अपेक्षा ही न करता भेटीगाठी होतात.         अगदी वर्षातून एकदा येणाऱ्यांनाची पण ही ओढच ना. दर्शनाची.. भेटीची..
     प्रसन्न वातावरणात पुजाआर्चा, आरत्या आणी त्या गोंडस रुपावर चढते तेज 🌹🌹
रांगोळी, सजावट,

rashmihule2974

Rashmi Hule

New Creator