स्पर्श माणुसकीचा त्या आजोबांना चांगलाच कळला होता, जेव्हा अनोळखी एका व्यक्तीने त्यांना रस्ता पार करून दिला होता. अनोळखी असूनही कुणी आपलं असतो, स्पर्श माणुसकीचा ही जाणीव करून देतो, शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे "स्पर्श माणुसकीचा" #माणुसकीचा चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine