आपल्या भावनानां व्यकत करण्यापेक्षा , आपल्यांच्या भावनानां समजण महत्त्वाच असत, कारण, भावनानां व्यकत करणारे नेहमी आठवत असले तरी, भावनानां समजणाऱ्यानाना मात्र मन विसरुच शकत नाही.. आपली इच्छा समजण्यापेक्षा, आपल्यांची इच्छा समजण महत्त्वाच असत, कारण, आपली इच्छा पूर्तीचा आनंद खुप असला तरी, आपल्यांची इच्छा पूर्तींचा गंध सुवासिक असतो.... जीवनात आपण जगण्यापेक्षा , आपल्याना जगवीण महत्वच, कारण, स्वतःचे जीवन जगणारे मनुष्य असतात , मात्र जीवन जगविणाऱ्याना मन देवतुल्य मानतो...