Nojoto: Largest Storytelling Platform

कधी स्वतःहून मन मोकळे बोलून बघ ऐकतो ग बाळा मी तुझे

कधी स्वतःहून मन मोकळे बोलून बघ
ऐकतो ग बाळा मी तुझे,
सगळ्या गोष्टी मन मोकळे बोलून बघ
फक्त एकदा, जसे मी बोलतो तसं
ऐकणार पण ग,
सारं जग खोटं असेल मलाही त्यातच बघ
काही काळ,, पण स्वतःच मन समजून बघ,
माझी भीती वाटते का बाळा तुला खरंच
मन मोकळे बोलायला माझ्याशी,
हो समजतंय मला, मला जेवढा त्रास होतोय
तेवढाच तुलाही होतोय ग बाळा,
आणि राहिला माझ्या काही विरुद्ध बोलण्याचा
हेतू तर तुझ्या तो कदाचित जीव्हारी लागत
असेल पण तू बघ तू मला किती समजते मग,
माझं म्हणणं माझं बोलणं माझं वागणं माझं
रडणं माझं हासणं माझं जगणं सर्व काही
तुझ्या सुख दुखःत घडत ग,
तुझे दुःख वाटून न घेता मी तुला दुःखच देत
असतो पण मला नाही वाटत तू समजत
असेल म्हणून माझ बोलणं प्रत्येक शब्दाचा
आधी स्वतः घाव घेत असतो मी बाळा,
मग तुला बोलत असतो ग, कारण परिस्थिती
खूप वाईट आहेत तू आज नाही बोलणार
तर आयुष्य भर नाही बोलणार बाळा,, वास्तविकता समजते का ग तुला मी एकटा किती लढणार
किती धडपडणार ग, मला नाही माहित तू कशी राहतेस दूर,आपल्यात फरक नाहीये बाकी, बस तू राहू शकतेस
आणि मी नाही, पूर्ण जीव जीवन हे प्रेमा वर अवलंबून
आहेत बाळा, तुझ्या आई बापात पण प्रेम आहेत,भाऊ
बहिणीचे पण प्रेम आहेत, आई अन तिच्या बाळात पण 
प्रेम आहेत, आणि एवढंच नव्हे तर एक परक्याच पण प्रेम असू शकत ग कारण एक वेळेस रक्ताचे नाते सुख-दुखःत चार दिवस राहतील पण एक प्रेम करणारा परका व्यक्ती जो आज ही तुझ्या साठी रात्र रात्र रडतो ग, तिथे दिखाव्याचे नात पण एवढं कधी दुःखत नाही सहभागी होत, कधी तू तूझं प्रेम व्यक्त केलं कधी मन मोकळी बोललीस, कधी जवळ घेऊन जीव समजला तुला हा, कधी स्वतःची तडफ समजली काय हवंय त्या मनाला जाणून घेतलं, अन जर घेतल तर मग का शिक्षा देत आहेस ग तू
त्याला  स्वतः तर घेतेस आणि मला ही देतेस ना, मी बाकी सारखा नहित बाळा कुणाशी माझी गीनती कधीच करू नकोस आयुष्यभर प्रश्न नाही सुटणार तुला खूप मन मोकळा आहेत मी
सगळं काही बोलतोय ग तुला, आणि असे नाही मी जास्त शाहाणा आहेत तर मी जसा बोलतो तसे ऐकून पण घेयची तयारी असतीस बाळा, अन तूझं नाही ऐकणार तर कुणाच ऐकणार ग,फक्त काही अडव आणि विरुद्ध नको बोलत जाऊस तिथेच बिघडते सारे काही आपल्यात, तू बोल मी ऐकणार ग, तू हट्ट कर मी पुरावणार ग, तू रागाव मी मनवणार ग,तू खेळ मी