Nojoto: Largest Storytelling Platform

बिलगले घट्ट मोहळ वरच्या फांदिला... धरले मनगट जणु

बिलगले घट्ट मोहळ वरच्या फांदिला...
 धरले मनगट जणु गुंफला काळा दोरा,चिटकलेले झाडाला.
काळा मोठा टिपका जसा गुणगुणणारा आवाजाचा पंखा..
  ईवल्याश्या पोळ्यांत किती माश्यांचा पसारा...
घर बांधण्या तुमच किती दिवसांची गरज तुम्हाला...
  परगकण आणतात कोठुन औषध बनवायला...
कोणत्याही झाडावर बांधले तोरण का नाही होत गोडवा कमी..
ईवलेश्या जीवाचा डंक मोठ्याघावा परी..
आकार षट्कोणी तुमच्या एक‌एक घरांचा...
  बनवतात कश्या कुठुन सुटतात आदेश ह्या जीवाला...
शांततेत सारी दुनिया तुम्ही कामात घालवलेले दिवस शोधण्या गोडवा आणलीय साखर कोठुन...
घट्ट कष्ट कष्टाची वास्तु चीटकवली..
भल्या भल्या व्याधींचा तु गुणकारी...
मधमाशी येवढीशी कडुपानांतला गोडवा उपसणारी...
तयार होणाऱ्या मधाला लागतात दिवस किती...
एवढीशी जागाही पुरेशी तुमच्या दुनियेला फक्त आधार भेटणारा...
लटकले मोहळ एवढेच्या पानांना...
विज्ञानाने नाव दिलेत तुमच्या वेगवेगळ्या हालचालींना...
 मी तर निसर्गाची लिलाच समजतो तुमच्या कार्याला...
जीवन मान कमीय म्हता तुमचे, कामातच गुंतलेले..
  गोडवा तयार करण्या कष्ट तुमचे खरे... २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ब
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand
#व्यंजनकोट #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade

writert7346

gaurav

New Creator