Nojoto: Largest Storytelling Platform

कविता कधी सुचते ?? कधीही कुठेही काहीही सुंदर दिसले

कविता कधी सुचते ??
कधीही कुठेही काहीही सुंदर दिसले की
तेच सुंदर आपले वाटले की.
विषय लागत नाही तेव्हा जेव्हा काही आपले वाटते,
आणि जेव्हा काही आपले वाटते,कविता रुपी कागदावर उतरते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कविता कधी सुचते?...

#कविताकधीसुचते
हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai